पाकिस्ताननं आपल्या देशावर असंख्य हल्ले केले आहेत. दहशतवाद पसरवला आहे. पहलगाममध्ये ज्या पाकिस्तानने खूप सारे सिंदूर पुसून टाकले, त्या पाकिस्तानशी खेळण्यासाठी बीसीसीआय इतके उत्सुक का झाले आहे? हे पैशांसाठी आहे का? हे चॅनलचा फायदा, जाहिरातींमधून फायदा की खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनासाठी आहे? एकीकडे पाकिस्ताननं हॉकीच्या आशिया चषकावर बहिष्कार