नेर शहरातील बस स्टँड चौक नेर येथे बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लि. (बँक) मुंबई शाखा नेर चे भव्य उद्घाटन माननीय डॉ रोहित पिसाळ गोल्डमॅन मुंबई व माननीय व्हिक्टोरिया मॅडम (लंडन) यांचें हस्ते करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व युवक यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी एक नवा इतिहास रचत ‘बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी बँक’ आता नेर तालुक्यात दाखल...