मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा अशी मागणी मराठा आंदोलन जरांगे पाटील यांनी केली होती त्यानुसार राज्य सरकारने शासन आदेश काढून हैदराबाद गॅझेट लागू केला याबाबत निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी एका व्हिडिओ प्रसिद्ध करून हा शासन निर्णय कसा फसवा आहे याबाबत भाष्य केला आहे