आज दिनांक 30 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमं मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील समोर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागणीसाठी धरणे आंदोलन करत सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदन मध्ये सुलेमान पठण संतोष देशमुख सोमीनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी चे निवेदन सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी यांना देण्यात आले