वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे महाविकास आघाडी यांनी अप्पर तहसीलवर शेतकरी सह जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करणे कर्जमाफीचे या सरकारने दिलेले आश्वासन ते पूर्णता अशी मागणी घेऊन जन आक्रोश बैलबंडी घेऊन काढण्यात आला या मोर्चामध्ये आजूबाजूतील शेतकरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होते जर या सरकारने कर्जमाफी किंवा जाहीर केला नाही ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर या पेक्षा तीव्र आंदोलन