आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील ढोकसकाळ 20 ऑगस्ट रोजी घराकडे जात असताना गावगुंड्यांनी दिव्यांग व्यक्ती सोमनाथ भांड यांना गावगुंड्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलेला आहे याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात दिव्यांगाचा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र अध्यापत आरोपी अटक झालेले नाही याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुराशे यांच्याशी संपर्क साधला असताना सायंकाळपर्यंत आरोपी अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे हे सर्व आर