आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी मोहम्मद खालील व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्याचे झालेले नुकसान संदर्भात निवेदन सादर केले मोशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या संदर्भात हे निवेदन सादर करण्यात आले असून दुपारी दोन वाजता आहे निवेदन सादर करण्यात आले.