कन्नड शहर व तालुक्यातील आजी, माजी व भावी पुढारी यांना मराठा समाजातील आंदोलक बापू गवळी यांची नम्र विनंती आज दिनांक १ स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजेपासून “आजपर्यंत समाजाने तुम्हाला खूप दिलं आहे, आता वेळ आली आहे समाजासाठी उभं राहण्याची. एक मराठा, सहा कोटी मराठा!”