माहितीनुसार उमरेड नदीच्या मालेवाडा येथे १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता चे सुमारास गणपतीची आरती करीत असताना आरोही सहारे हिला अत्यंत विषारी कोब्राने दर्श केला होता. दरम्यान तेव्हाच सर्पमित्र वैभव गावंडे यांनी तेथून कोबराला रेस्क्यू केले होते. तिला तात्काळ उमरेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेथे तिला मेडिकल रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे तात्काळ तिला मेडिकल येथे हलविण्यात आले .