अंजनडोह येथील अडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे हे रुई धारूरहून गाडीसह परतत असताना, वान नदीवरील पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तर दुसऱ्या घटनेत, गोपाळपूर येथील ऑटोचालक लोखंडे हेही आवरगाव येथील पुलावरून ऑटोसह पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली असून या दोन्ही घटना, बुधवार दि.27 ऑगस्ट रोजी, रात्री 10 च्या सुमारास घडल्या आहेत.स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस व महसूल प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र अद्याप दोघांचाही शोध लागलेला नाही. तहसीलदार श्री