अपघात ग्रस्त शेतकऱ्यास जिल्हा बँकेची मदत संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते विमार्कम प्रधान वलवन विकास सोसायटीचे सभासद श्री दीपक सुखदेव जाधव यांचा काही दिवसापूर्वी एक हात मळणी मशीन मध्ये अडकून रिकामी झाला होता शेतकरी सभासदावर आलेल्या या संकटाची दखल घेऊन जिल्हा बँकेने अपघात विमा योजना अंतर्गत त्यांना एक लाख रुपये विमा मंजूर केला आहे