सध्या सुरू असलेले गणेशोत्सव सणानिमित्त, सातारा शहरातील राजवाडा येथे शाहूपुरी पोलीस ठाणे यांच्या वतीने, रंगीत तालीम घेण्यात आली, गणेशोत्सव निमित्त दंगा काबु योजनेची रंगीत तालीम, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडा येथे, आज सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता घेण्यात आली, त्यानंतर सातारा शहरातून रूट मार्च काढण्यात आले, गणेशोत्सवानिमित्त जनतेने सावधनता बाळगून शांततेत सण साजरा करावा असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक जोशी यांनी केले.