आज दिनांक 27 जून 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील तालुका निहाय सरासरी पावसाची नोंद हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ज्यामध्ये गडचिरोली तालुक्यात 30 पॉईंट नऊ धानोरा येथे 25.2 आरमोरी वीस पॉईंट पाच कुरखेडा ते 12.5 कोरची 2.4 व चामोर्शी 9.6 मुलचेरा येथे 19.8 अहेरी येथे 7.6, शिरोंचा येथे 9.8,एटापल्ली येथे 12.6 व भामरागड येथे 6.5 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे एकंदरीत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात 13.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.