Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: 9 लाख रुपये जप्त करून तक्रारकर्ता यांना परत देण्यात सायबर पोलिसांना यश :बळीराम सुतार, पोलीस निरीक्षक, सायबर

Nagpur Urban, Nagpur | Sep 30, 2025
सायबर पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 30 सप्टेंबर ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 9 लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी 2 आरोपीना अटक करण्यात आली होती. आरोपीचे खाते फ्रीझ करून पूर्ण रक्कम परत मिळवली व तक्रारकर्ता यांना परत दिली. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us