Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: धुमाकूळ घालणाऱ्या अस्वल व पिल्लूला दहीगांव जवळ रेस्क्यू करून अंबाबारवा अभयारण्यात सोडले

Buldana, Buldhana | Sep 8, 2025
एका महिन्यापासून दहीगांव शेतशिवारात आपल्या एका पिल्लूसह वावरणाऱ्या अस्वलामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.या अस्वल व तिच्या पिल्लूचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार गावकऱ्यांकडून होत असल्याने बुलढाणा वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने दहिगाव परिसरात मादी अस्वल व तिच्या पिल्लूला रेस्क्यू करून आंबाबरवा अभयारण्यात सुखरूप सोडल्याची माहिती बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी आज 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us