शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाले असून 13 सप्टेंबर पासून गाव पुतळीवरील प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात जर्सी गोरे सोडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांनी वारा सप्टेंबर रोजी माळेवाडी येथे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दिला आहे.