मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे यांच्या मागण्यांना कोणाचाही विरोध नाही त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहेत त्यामुळे त्यांनी न्यायालयाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे तसेच गणेश उत्सवा सारख्या मोठ्या सण सुरू आहे त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे आणि ते निश्चितच करतील असा विश्वास राजाचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.