Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा ; ईद-ए-मिलाद मिरवणुकीत एकता व शांततेचा संदेश

Yavatmal, Yavatmal | Sep 5, 2025
यवतमाळ शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात व आनंदाने मिरवणुकीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.मुस्लिम बांधवांनी मोहम्मद पैगंबर यांना स्मरण करून समतेचा,शांततेचा आणि एकतेचा संदेश दिला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us