बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे.१९२० मधील हैद्राबाद स्टेट गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाला स्पष्टपणे आदिवासी जमाती म्हणून नमूद करण्यात आले आहे.बंजारा समाज विदर्भ, बुलढाणा जिल्हा व खानदेश पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वास्त करतो.