वाठोडा शुक्लेश्वर येथे घरगुती गणेश विसर्जन उत्साहात* *लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप* भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथे बाप्पाचे दहा दिवसांकरिता धुमधडाक्यात आगमन करण्यात आले होते, अखेर ...घरगुती लाडक्या बाप्पाला दहा दिवसच्या पाहुण्याला ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जोरदार घोषणा देण्यात आल्या भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले,