मुंबईतील कुर्ला परिसरात काही मुस्लीम गुंडे जबरदस्तीने गाडी, ऑटोरिक्षा, टू व्हिलर वर आय लव मोहम्मदचे स्टिकर लावत आहे. गली न्यूज हा व्हिडीओ लाखो लोकांना पाठवत आहे. त्याचा निषेद करण्यासाठी व या दादागिरी करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज 5 वाजता मी कुर्लाला त्याच ठिकाणी जाणार आहे. बघतो माझ्या गाडीवर कोण स्टिकर चिटकवतो ते. अशी प्रतिक्रिया आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.