महाराष्ट्रातील समाज सर्व मातंग समाज बांधव लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या 25 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मंत्रालय मुंबई या ठिकाणी आयोजित राज्यव्यापी मातंग कार्यकर्ता संवाद मिळाव्याला उपस्थीत राहावे, कैलास थोरात यांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी केले आहे.