चिमुकलीचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू भातकुली तालुक्यातील वाकी रायपूर येथील पूर्णा नदी पात्रातील घटना आसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाकी रायपूर येथे हरितालिकेचे पूजन करण्यासाठी महिलांसोबत नदीकाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४