राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत स्वस्त नारी सशक्त परीवार अभीयान १७ सप्टेबर पासुन राबविण्यात येत आहे या विषयावर ग्रामीण रुग्नालय कळमेश्वर येथे जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला यात उपस्थित महिलाना वैद्यकीय समुपदेशन व विवाहपुर्व समुपदेशन करण्यात आले या कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ राजीवजी पोतदार सर होते तसेच आयोजक वैद्यकीय अधिकारी डॉ शमीम अख्तर मँम होत्या तसेच सरव डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्तीताना वैद्यकीय मार्गदर्शन केले