पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सालफळ येथे वाळू माफियांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 13 जुलै रोजी सालफळ येथील रेती घाटातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात 22 ऑगस्ट रोजी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असल्याचे 23 ऑगस्टला रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे