सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायदा राखण्यासाठी दि.22 ऑगस्ट व दि.23 ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या पोळा तान्हा पोळा मारबत उत्सव साजरा करण्यात येत असल्याने या कालावधीत कायदा व सुव्यवस्था दृष्टीने 12 ईसमाविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 (2) अन्वये प्रस्ताव तयार करून अभय डोंगरे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी यांना सादर केले असता सदर ईशम यांना दिनांक 22 ऑगस्ट व दिनांक 23 ऑगस्ट रोजी पर्यंत देवरी तालुक्यातून दोन दिवसाकरिता हद्दपार करण्याचे आदेश