राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सहकार सोसायटीमध्ये आज बुधवारी दुपारी बिहार राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या या शिष्टमंडळाने येथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी देवळाली प्रवरा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला.