जीआरमध्ये दुरुस्तीसाठी अभ्यासक पाठवा चर्चा करून बदल करू असं मंत्री विखे म्हणाले: मनोज जरांगे छत्रपती संभाजी नगर मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर अभ्यासकांनी त्यावर टीका केली. मंत्री विखे भेटल्यानंतर जरांगे आणखीनही त्याबाबत सविस्तर सांगितलं. तुम्ही अभ्यासक पाठवा मी दुरुस्ती करतो असं मंत्री विखे म्हणाल्याचं मनोज जरांगे म्हणाले.