महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ रत्नागिरी आगार येथे सहाय्यक वाहतूक अध्यक्ष अज्ञात कारणातून मारहाण करत त्याच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला याप्रकरणी एका विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक रत्नागिरी कार्यालयात घडली.