फिर्यादी रामकृष्ण पंजाबराव भागवत यांच्या तक्रारीनुसार 16 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची तीस हजार रुपये किमतीची एम एच 40 क्यू 4920 या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली.याप्रकरणी आठ सप्टेंबरला रात्री अंदाजे साडेनऊ वाजताच्या सुमारास बाभूळगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.