गणेशोत्सवाला सामाजिकतेची जोड मिळावी या हेतूने पाथर्डी पोलीस ठाण्याचे वतीने सामाजिक जबाबदारीची जाणीव व शिस्तबद्धतेचा संदेश देणाऱ्या २३१ मंडळातून ५ मंडळाची निवड करून पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आज २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा.दिली आहे.