आडगाव येथील आरोग्यवर्धिनी शासकीय रुग्णालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबीर यात नेत्र तपासणी अस्थिरोग तपासणी व इतर तपासण्यांच्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते यावेळी उच्चशिक्षित डॉक्टरांचाही समावेश होता यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत या शिबिराला हजेरी लावल्याने डॉक्टरांनीच नागरिकांचे आभार मानले.