मुंबई येथे मंत्रालयात नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा क्रीडा मंत्री ना माणिकराव कोकाटे यांच्या सोबत अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी तोरणमाळ विकास व अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातील नवीन क्रीडा संकुल तसेच खेळाडू साठी चांगले प्रशिक्षण मिळावे याविषयी चर्चा करण्यात आली .