ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने नालासोपारा येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंती निमित्त हा भव्य ज्वेलर्स काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव पारंपारिक वेशभूषा परिधान करून या जुलूसमध्ये सहभागी झाले. पोलीस बंदोबस्त देखील जुलूसच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आला अत्यंत शांततेत आणि उत्साह हा जुलूस संपन्न झाला.