महाराष्ट्रात पुन्हा एकदा पोलीस विभागामध्ये जंबो भरती होत असल्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली आहे.यवतमाळ जिल्ह्यात 161 जागेसाठी भरती घेतली जाणार आहे त्यासाठी बिंदू नामावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर संवर्ग सुद्धा सुद्धा स्पष्ट होणार आहे. या 161 जागेमध्ये शिपाई पदाच्या 150 जागा तर बँडमन च्या 11 जागा आहेत.