गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आमदार अमित गोरखे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यानिमित्ताने, राजकीय व सामाजिक वर्तुळातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.