मौजे वेताळे ठाकर वस्ती येथे जागेच्या कारणावरून फिर्यादी किशोर बाळू गावडे व त्यांचा भाऊ या दोघांना आरोपी नामे अजय जाधव,ज्ञानेश्वर जाधव, आकाश जाधव व निकिता काळे यांनी मारहाण करून जखमी केले याप्रकरणी आरोपींवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.