साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता विनम्र अभिवादन केले त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समाजाला दाखविलेल्या पंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन मार्ग प्रमाण करेल असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.