गर्ल स्कूल चौकातील जुगारावर धाड टाकण्यात आली असून गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडली आहे गर्ल हायस्कूल चौकातील जुगारावर गाडगे नगर पुरुषांनी दुपारी दहा टाकली या कारवाईत एकाला ताब्यात घेऊन 1055 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात एक आरोपीला ताब्यात घेतले असून जुगार भरवल्याची माहिती कार्यक्रम मिळाली त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली आहे.