हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता बंजारा समाजाच्या वतीने बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते ही बैठक नांदेड येथे नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या महामेळाव्याच्या अनुषंगाने ठेवण्यात आली होती अशी माहिती बैठकीचे आयोजक राठोड यांनी दिली आहे आपल्या सोबत आहेत ऐकू या.