Download Now Banner

This browser does not support the video element.

महाड: पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत उत्तर रायगड भाजपाच्या कार्यशाळेचे आयोजन

Mahad, Raigad | Sep 9, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर २०२५ पासून भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण देशभर "सेवा पंधरवडा २०२५" उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास आमदार प्रशांत ठाकूर यांनी उत्तर रायगड भाजपाच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये कार्यकर्त्यांना आगामी उपक्रमांची दिशा व कार्यपद्धती यांचे मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us