आज दिनांक 11 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमाला मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील येथील पुरवठा विभाग चक्क ग्रुप लावलेल्या अवस्थेत आज रोजी दिसून आले एकही कर्मचारी कार्यालयात नसल्याने अनेक नागरिकांची कामे ठप्प झाली होती तसेच रुग्णांसाठी लागणारे महात्मा ज्योतिबा जीवनदायी योजनेसाठी प्रमाणपत्र न मिळाल्याने काही जणांची वेदकीय कामे आज रोजी न झाल्याने नागरिकांना निराश होऊन येथून परत जावे लागले ही चित्र आज रोजी सिल्लोड तहसील येथे दिसून आले