चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने गणेश विसर्जनादरम्यान चंद्रपूर शहरातील वाहतूक बदल करण्यात आले आहे सदर वाहतूक ही आज दिनांक सहा सप्टेंबरला सकाळी सहा वाजेपासून 7 सप्टेंबरला सकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची कोटी विभागांनी कळविले आहे.