Download Now Banner

This browser does not support the video element.

मावळ: महिलांचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लुटमारीतील वाँटेड आरोपीच्या गुलबर्गा इथून पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Mawal, Pune | Sep 13, 2025
अल्पवयीन मुलींसह महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आणि महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांत वाँटेड असलेला नराधम अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे.लोणावळा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील कलबुर्गी येथून त्याला जेरबंद केले. गेली दोन वर्षे तो फरार होता.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us