पुसदच्या कन्या डॉ. प्रिया शेजुळे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे पुसद शहरात ढोल-ताशांच्या गजरात व उत्स्फूर्त रॅली काढून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांना हार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.