Download Now Banner

This browser does not support the video element.

मूल: 31 आगस्ट पासून सुपरफास्ट गाड्यांचा मूल रेल्वे स्थानकावर थांबा

Mul, Chandrapur | Aug 30, 2025
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या विभागाने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक १२८५१ बिलासपूर - चेन्नई (BSP - MAS) सुपरफास्ट एक्सप्रेसला ३१.०८.२०२५ (रविवार) पासून मूलमरोडा (MME) स्टेशनवर थांबा दिला जाईल आणि ट्रेन क्रमांक १२८५२ चेन्नई - बिलासपूर (MAS - BSP) सुपरफास्ट एक्सप्रेसला ०१.०९.२०२५ (सोमवार) पासून मूलमरोडा (MME) स्टेशनवर थांबा देण्यात येईल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us