सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे दिनांक २१ सप्टेंबर २०१७ चे शासन निर्णय तसेच नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी निर्गमित शासन परिपत्रक यांच्या अनुषंगाने, नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ मार्फत गट-क संवर्गासाठी अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची अंतिम सामायिक प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.