मिरज तालुक्यातील सलगरे येथे वळणावर चार चाकी पलटी होऊन चार चाकी मधील तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे सदरची घटना शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे कर्नाटकातील हिरणगी तालुका अथनी येथील तिघेजण त्यांची चार चाकी एर्टिगा गाडीतून कर्नाटकाकडे परतत असताना सलगरे गावाजवळ असणाऱ्या मोठ्या वळणावर त्यांच्या गाडीचा ताबा सुटल्याने सदरची गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डिव्हायडर ला धडकून पलटी झाली यामध्ये गाडीतील तिघेजण जखमी झाले आहेत तर गाडीचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे तर स्थानिक ग्रामस्थांनी सदर