हिंगणघाट तालुक्यात व शहरात आज बुधवारी सकाळपासूनच बापाच्या आगमनाची तैयारी मोठ्या जोरात सुरू करण्यात आली असून दुपारी १२ वाजेपासून घरगुती गणेश स्थापनाला सुरुवात करण्यात आली असून विविधत पुजा अर्चना करून आरती करण्यात आली. याच दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मिरवणूक काढून बापाच्या मुर्तीला घेऊन जात अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात बापाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे