Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: टेम्पोच्या धडकी दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी शिवारातील घटना

Parbhani, Parbhani | Oct 7, 2025
टेम्पोच्या धडकेत दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना परभणी जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी जवळ मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us